मा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पदनिर्मीती बैठक
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या न्यायिक मागणी मागण्यासाठी मा.आ.अभिमन्यूजी पवार साहेब यांनी मा. शिक्षण मंत्री यांचेकडे केलेल्या मागणीमुळे दिनांक 10-10-2023 रोजी सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय बैठकीचे मुंबई येथे नियोजन करण्यात आलेले आहे.