कंत्राटी स्वरुपातील सेवा नियुक्तीच्या दिनांकापासून कायम धरुन सेवा विषयक लाभ (आर्थिक लाभ वगळून) मिळण्याकरीता मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (MAT) मुंबई येथे अर्ज दाखल केला होता, त्यानुसार मा. न्यायालयाने सदर याचिका निकाली काढली आहे.(शासन निर्णय)
आदिवासी रोजगाराभिमुख व्यवसाय शिक्षणाचे सार्वत्रिकरण या योजनेस कायमस्वरुपी मान्यता देण्यात आली, तसेच या योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या कंत्राटी शिक्षक व शिक्षकेतर पदांना व त्यापैकी सद्यस्थितीत कार्यरत असणाऱ्या १६२ कर्मचाऱ्यांची सेवा दि. ०१/०४/२०१४ पासून नियमित करुन कायमस्वरुपी सहाव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी लागू करण्यात आली होती. सदरचा निर्णय हा दि. २३/०२/२०१४ रोजीच्या मा. मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता, त्यानुसार दिनांक 8 जुलै 2014 च्या शासन निर्णयानुसार सदर कार्यवाही करण्यात आली. (शासन निर्णय)
दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजीचा शासन निर्णय
दिनांक 8 जुलै 2014 रोजीचा शासन निर्णय
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सानुग्रह अनुदान लागू - शासन निर्णय
राज्यातील या कर्मचाऱ्यांना मिळणार प्रोत्साहन भत्ता
माझी लाडकी बहिण योजनेचा 3 रा हप्ता; या लाभार्थी महिलांना मिळणार लाभ!
माझी लाडकी बहीण योजना 5 ठळक मुद्दे येथे पाहा
राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वाढीव मानधन मंजूर, शासन निर्णय
सरकारी तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आलेले महत्वाचे शासन निर्णय
राज्यातील हे कर्मचारी शासन सेवेत सामावून घेण्याच्या प्रतीक्षेत
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात दरमहा 4,350 रुपयांची भरीव वाढ!
राज्य शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या सकारात्मक निर्णयांबद्दल