जिल्हा परिषदेकडील कंत्राटी वाहन चालक यांना मा. उच्च न्यायालयाने समान काम समान दाम या तत्वावर वाहन चालक या पदाच्या नियमित वेतनश्रेणीमध्ये किमान वेतन मिळणेबाबत दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे, तसा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.