Employees Increment : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनवाढ देण्यासंदर्भात शासनाने मोठा निर्णय घेतला आहे, असे शासकीय कर्मचारी जे दि. ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत अशा कर्मचाऱ्यांना दिनांक १ जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत महत्वाचे शासन निर्णय.