‘त्या’ 1058 उमेदवारांना एसटीच्या सेवेत सामावून घेणार!

ST Exam : सरळ सेवा भरती सन २०१९ अंतर्गत अतिरिक्त यादीवरील एकूण १०५८ उमेदवारांना एसटीच्या सेवेमध्ये चालक तथा वाहक या पदावर सामावून घेतले जाणार आहे. अशी माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिली.

रा.प. सेवेत सामावून घेण्याची कार्यवाही करणेबाबत निर्णय

st exam

सन २०१९ च्या भरतीमध्ये निवड झाल्यापैकी गैरहजर अथवा अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या ऐवजी त्याच भरती मधील प्रतीक्षा यादीवरील सुमारे ३३७ उमेदवारांना नेमणूक देण्याची प्रक्रिया महामंडळात सुरू करण्यात येणार आहे. तसेच, प्रतीक्षा यादीवरील उर्वरित सर्व ७२१ उमेदवारांना आवश्यकते प्रमाणे व रिक्त जागेनुसार रा.प. सेवेत सामावून घेण्याची कार्यवाही करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

या संदर्भात संबंधित उमेदवार, लोकप्रतिनिधी यांनी महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, अध्यक्ष श्री. भरत गोगावले यांना भेटून निवेदन सादर केले होते. त्यांच्या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना तातडीने नेमणुका देण्याच्या सूचना अध्यक्ष श्री. भरत गोगावले यांनी दि.०१.१०.२०२४ रोजीच्या रा.प. महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत दिल्या होत्या. त्यानुसार संबंधितांना नेमणुका देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, या सर्व उमेदवारांनी माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व अध्यक्ष श्री. भरत गोगावले यांचे आभार मानले आहेत.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय सविस्तरपणे येथे पाहा

करार कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन बाबत शासन निर्णय निर्गमित

मोठी संधी! 'समाज कल्याण विभाग' अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू, ऑनलाईन अर्ज येथे करा डायरेक्ट लिंक

कर्मचाऱ्यांना सण अग्रिम मंजूर, सण अग्रिमाच्या रकमेत भरघोस वाढ

कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याचा राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय!

खुशखबर! अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचाऱ्यांना ‘भाऊबीज भेट’ मंजूर, शासन निर्णय जारी

st exam

कंत्राटी विभागस्तर, जिल्हास्तर, व तालुकास्तरावरील कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये मोठी वाढ

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now