अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक) स्तर) या योजनेअंतर्गत पात्र विशेष शिक्षकांचे मानधन अदा करणेबाबतचा शासन निर्णय दिनांक ७ ऑक्टोबर २०२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
विशेष शिक्षकांच्या मानधन अदा करणेबाबतचा शासन निर्णय निर्गमित
अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक स्तर) अंतर्गत संचालनालय स्तरावरील पात्र १४९ विशेष शिक्षकांपैकी १३१ विशेष शिक्षकांचे नियुक्ती दिनांकापासून ते मार्च २०२३ या कालावधीचे मानधन अदा करण्यासाठी रक्कम रू. २८, ६३,७६, ५९९/- (अट्ठावीस कोटी, त्रेसष्ठ लक्ष, शहात्तर हजार, पाचशे नळ्यान्नव फक्त) इतके अनुदान आर्थिक वर्षाकरिता मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय निधीमधून वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. (शासन निर्णय)
अखेर! राज्यातील हे कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत कायम;शासन आदेश पाहा
माझी लाडकी बहीण लेटेस्ट अपडेट पाहा
खुशखबर! अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचाऱ्यांना ‘भाऊबीज भेट’ मंजूर, शासन निर्णय जारी
आरोग्य विभाग भरतीचा निकाल जाहीर, निवड यादी पाहा
11,558 जागांसाठी मोठी भरती; 12 वी, पदवीधारकांना आता स्टेशन मास्टर, टीसी, लिपिक होण्याची संधी