Social Welfare Recruitment : 'समाज कल्याण विभाग' मध्ये 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरू, ऑनलाईन अर्ज येथे करा डायरेक्ट लिंक

Social Welfare Recruitment  : समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग-३ संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल / अधिक्षक (महिला), गृहपाल/ अधिक्षक (सर्वसाधारण), समाज कल्याण निरिक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता सदर पदासाठी आवश्यक असलेली अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव, रिक्त पदे व वेतनश्रेणी

Social Welfare Recruitment

एकूण रिक्त पदे : २१९ (पदनिहाय सविस्तर खालीलप्रमाणे)

  1. उच्चश्रेणी लघुलेखक (१०) : S-१६४४९००-१४२४००
  2. गृहपाल / अधिक्षक (महिला) (९२) : S-१४:३८६००.१२२८००
  3. गृहपाल / अधिक्षक (सर्वसाधारण) (६१) : S-१४:३८६००-१२२८००
  4. वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक (०५) : S-१४:३८६००-१२२८००
  5. निम्नश्रेणी लघुलेखक (०३) : S-१५:४१८००-१३२३००
  6. समाज कल्याण निरीक्षक (३९) : S-१३:३५४००-११२४००
  7. लघुटंकलेखक (०९) : S-८:२५५००-८११००

सर्वसाधारण सूचना

  • अर्ज फक्त ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील.
  • अर्ज सादर करण्याकरीता संकेतस्थळ https://sjsa.maharashtra.gov.in या
  • संकेतस्थळा वरील बातम्या (News) / महत्वाची संकेतस्थळे (USEFUL LINKS) मध्ये समाज कल्याण पदभरती २०२४ / social welfare recruitment 2024 असे आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
  • अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक १०.१०.२०२४ रोजी १७.०० वाजल्यापासून दिनांक ११.११.२०२४ रोजी २३.५९ वाजेपर्यंत राहील.
  • ऑनलाईन परीक्षेचा दिनांक https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

शैक्षणिक अहर्ता व इतर सूचनांसाठी मूळ जाहिरात येथे पाहा

ऑनलाईन अर्ज येथे करा डायरेक्ट लिंक

अधिकृत वेबसाईट

आरोग्य विभाग भरतीचा निकाल येथे पाहा

11,558 जागांसाठी मोठी भरती; 12 वी, पदवीधारकांना आता स्टेशन मास्टर, टीसी, लिपिक होण्याची संधी

बँकेत नोकरीची सुवर्णसंधी ! SBI मध्ये 1511 पदांची बंपर भरती

सरकारी नोकरीची मोठी संधी! तब्बल 1846 जागांसाठी भरती जाहिरात पाहा

दहावी आणि बारावी परीक्षांचे ऑनलाईन अर्ज सुरू

नोकरीची संधी! निरीक्षक पदांच्या 178 जागांसाठी भरती

शिक्षण शुल्क न घेण्याबाबत वैद्यकीय महाविद्यालयांना सूचना - शासन परिपत्रक

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now