कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील महत्वाचे शासन निर्णय, ग्राम रोजगार सेवकांचे मानधनात भरीव वाढ

shasan nirnay

1)  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्राम रोजगार सेवकांचे मानधनात सुधारणा करण्यात आली असून, राज्यातील ग्राम रोजगार सेवकांच्या मानधनाबाबत शासनाने (शासन निर्णय) निर्गमित केला आहे.

2)  अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे माहे सप्टेंबर, २०२४ या महिन्याचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरीत करण्यात आला आहे. (शासन निर्णय)

3) महाराष्ट्र राज्यातील प्रमुख पिकांचे क्षेत्रफळ वेळेवर कळविण्याची योजना (टिआरअे) व पिकांच्या आकडेवारीत सुधारणा करण्यांची योजना (आयसीएस) या योजनांतर्गत मंजूर पदांवर कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांचे वेतन अदा करण्याकरिता निधी वितरीत करण्यात  (शासन निर्णय)

4)  दि. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी पदभरती जाहिरात/अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या जिल्हा परिषदेमधील सर्व कर्मचारी (Zilla Parishad Employees) यांना राज्य शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना (Old Pension Scheme GR) लागू करण्याबाबत (शासन निर्णय)

5) ग्रंथालय संचालनालय व अधिनस्त दुय्यम कार्यालयातील आस्थापनेवरील गट-क (अराजपत्रित) कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या. (शासन निर्णय)

कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 14 शासन निर्णय पाहा

राज्यातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात राज्य सरकारचे '7' मोठे निर्णय!

अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या संदर्भात दोन महत्वाचे अपडेट

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now