NHM Recruitment : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांची मोठी भरती सुरू, जाहिरात, सविस्तर तपशील येथे पाहा

NHM Recruitment : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध 33 पदांच्या तब्बल 327 जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियान पदांचा तपशील व आवश्यक शैक्षणिक अहर्ता

NHM Recruitment Thane

राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे अंतर्गत जिल्हा व तालुकास्तरीय रिक्त असलेल्या ३२७ पदांच्या पदभरती प्रक्रियेसाठी खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे निव्वळ कंत्राटी स्वरूपात व करार पध्दतीने मानधन तत्वावर पात्र उमेदवारांकरिता अ.क्र १ व ३३ करिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात दिनांक ११/१०/२०२४ ते दिनांक २८/१०/२०२४ पर्यंत अर्ज सादर करावे.

महत्वाचे : विविध पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

मूळ PDF जाहिरात वाचण्यासाठी डायरेक्ट लिंक खाली दिलेली आहे.

NHM Recruitment Thane
NHM Recruitment Thane

NHM Recruitment Thane

NHM Recruitment Thane

राष्ट्रीय आरोग्य अभियान PDF जाहिरात येथे पाहा डायरेक्ट लिंक

अधिक माहितीसाठी : अधिकृत वेबसाईटला भेट द्या

राष्ट्रीय आरोग्य अभियान संदर्भात सर्व अपडेट येथे पाहा

https://zpthane.maharashtra.gov.in/

आदिवासी विकास विभाग अंतर्गत 611 पदांची मोठी भरती, जाहिरात पाहा

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना विभागांतर्गत सरळसेवा भरती सुरू, जाहिरात पाहा

शिष्यवृत्ती परीक्षा 2025 ऑनलाईन नोंदणी सुरू, अधिसूचना पाहा

आरोग्य विभाग भरतीचा निकाल जाहीर, निवड यादी पाहा

ICDS अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती सुरू, जाहिरात, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

अंगणवाडी मुख्यसेविका पदासाठी मोठी भरती ऑनलाईन अर्ज मूळ जाहिरात डायरेक्ट लिंक

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये भरघोस वाढ; परिपत्रक जारी

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now