राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत नवीन पदाची भरती सुरू, जाहिरात पाहा

NHM Recruitment Notification 2024-25 :नएचएम कार्यक्रमांतर्गत  कंत्राटी फिजीओथेरेपीस्ट, ऑडीओलॉजीस्ट, एमओ एमबीबीएस, व सायकेट्रीक स्टॉफनर्स पदभरती जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत नवीन पदाची भरती सुरू, जाहिरात पाहा

nhm-recruitment-notification-2024-25

एकुण जागा : 47 

पदाचे नाव : फिजीओथेरेपीस्ट, ऑडीओलॉजीस्ट, एमओ एमबीबीएस, व सायकेट्रीक स्टॉफनर्स

महत्वाच्या तारखा

उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रतीं सह आपले अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डींग), जिल्हा परिषद, जळगांव, येथे दिनांक ११/१०/२०२४ ते दिनांक २२/१०/२०२४ पर्यंत कार्यालयीन वेळेत (सुटीचे दिवस सोडून) व्यक्तीशः / टपालाब्दारे सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

१) नमुना अर्ज २) शैक्षणिक अर्हते बाबतची प्रमाणपत्रे व मार्कशीट (१० वी, १२ वी, पदवी, पदवीधर) ३) जातीचे प्रमाणपत्र ४) शाळा तोडल्याचा / जन्म तारखेचा दाखला ८) कौन्सीलचे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र ५) शासकीय अनुभव असलेले प्रमाणपत्र ६) लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र ७) डिमांड ड्राफट

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांची मोठी भरती, जाहिरात येथे पाहा

MPSC मार्फत विविध पदांसाठी मोठी भरती; जाहिरात, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हयांत राबविण्यात येणा-या विविध कार्यक्रमातील जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंव कल्याण सोसायटी जळगांव अंतर्गत खालील तक्त्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे खालील नमुद केलेल्या अटी व शर्तीच्या अधिन राहुन कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर रिक्त असलेल्या खालील नमुद पदांचा तपशील खालीलप्रमाणे.

संपूर्ण जाहिरात येथे पाहा

NHM Recruitment Notification 2024-25

संपूर्ण जाहिरात येथे पाहा

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना विभागांतर्गत सरळसेवा भरती सुरू, जाहिरात पाहा

  • सदरहु भरती प्रक्रिये बाबत सविस्तर तपशिल जळगांव जिल्हा परिषदेच्या वेवसाईट www.zpjalgaon.gov.in प्रसिध्द करणेत येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. याबाबत पुनश्च व्यक्तीशः / दुरध्वनी / ई-मेल अथवा वर्तमान पत्रात जाहीरात दिली जाणार नाही.
  • वरील पदांचे उमेदवार प्राप्त न झाल्यास या पदाचे अर्ज दर महीन्यांचा दुस-या गुरुवारी अर्ज स्विकारले जातील व त्यानुसार मुलाखती किंवा गुणाकनांनुसार घेण्यात येतील.
  • अर्जाचा नमुना, लहान कुटुबाचे प्रतिज्ञापत्र, जोडण्यात आले आहे.

ICDS अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती सुरू, जाहिरात, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now