MPSC Group-B : महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत जाहिरातीमधील संवर्गातील एकूण ४८० पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४, रविवार, दिनांक ०५ जानेवारी, २०२५ रोजी महाराष्ट्रातील एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. करिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे.
पदाचे नाव व रिक्त जागा | महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२४
प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
- सहायक कक्ष अधिकारी, गट-ब (अराजपत्रित)- १.१ विविध मंत्रालयीन प्रशासकीय विभाग (एकूण ५४ पदे)
- राज्य कर निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) (एकूण २०९ पदे)
- पोलीस उपनिरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) (एकूण २१६ पदे)
आवश्यक शैक्षणिक अर्हता
- सांविधिक विद्यापीठाची पदवी किवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तत्सम अर्हता.
- मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
शारीरिक पात्रता (पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता)
- पुरुषांसाठी / स्वतःची लिग ओळख पुरुष अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरीता ) - उंची १६५ से. मी. (अनवाणी) (कमीत कमी) (२) छाती न फुगविता ७९ से.मी. फुगविण्याची क्षमता किमान ५ से.मी. आवश्यक
- महिलांसाठी / स्वतःची लिंग ओळख महिला/तृतीयपंथी अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरीता उंची १५७ से.मी. (अनवाणी) (कमीत कमी)
महत्वाच्या तारखा
प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पुर्तता करणा-या उमेदवारांकडून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
- अर्ज सादर करण्याचा कालावधी : दिनांक १४ ऑक्टोबर, २०२४ रोजी १४.०० पासून
- ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक : दिनांक ०४ नोव्हेंबर, २०२४ रोजी २३:५९ वाजेपर्यंत
ऑनलाईन अर्ज : येथे करा डायरेक्ट लिंक
अंगणवाडी मुख्यसेविका पदासाठी मोठी भरती ऑनलाईन अर्ज मूळ जाहिरात डायरेक्ट लिंक
आदिवासी विकास विभाग अंतर्गत 611 पदांची मोठी सरळसेवा भरती
महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना विभागांतर्गत सरळसेवा भरती सुरू, जाहिरात पाहा
ICDS अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती सुरू, जाहिरात, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक