Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत एकूण १,९६,४३,२०७ भगिनींना तिसऱ्या टप्प्याचे लाभ हस्तांतरण झाले आहे. उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरण करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून लवकरच सर्व पात्र भगिनींना लाभ मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
$ads={1}
आधार सिडींग बाबत या कालावधीत विशेष मोहीम
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल नुकतीच महिला व बालविकास मंत्री यांनी मंत्रालयात राज्यस्तरीय आढावा बैठक घेऊन, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या लाभातून सेवा शुल्क कपात करणाऱ्या बँकांवर कारवाई करणार असल्याची माहिती दिली आहे, त्यामुळे आता या महिलांच्या खात्यातून लाडकी बहीण योजनेचे पैसे कपात केले जाणार नाही.
तिसऱ्या हपत्याचे किती पैसे जमा झालेत येथे पाहा
‘मुख्यमंत्री योजनादूत’ : अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
बँकेला आधार सिडींग करण्यासाठी याबाबत अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मदतीने दि. २ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम राबवावी अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
लाडकी बहीण आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का? चेक करा
गुड न्यूज! अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात 50 टक्के वाढ करण्याचा शासन निर्णय निर्गमित
अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या संदर्भात दोन महत्वाचे अपडेट
माझी लाडकी बहिण योजनेचा 3 रा हप्ता; या लाभार्थी महिलांना मिळणार लाभ!