महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा नोव्हेंबर २०२४ चे आयोजन दिनांक १०/११/२०२४ रोजी करण्यात आले आहे. या परीक्षेचे Maha TET Hall Ticket उपलब्ध झाले असून, उमेदवार खाली दिलेल्या त्यांच्या लॉगिन मधून Download करू शकतात.
टीईटी परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर
- शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 - दिनांक १०/११/२०२४ (वेळ - स. १०.३० ते दु.०१.००)
- शिक्षक पात्रता परीक्षा पेपर - 2 दिनांक १०/११/२०२४ (वेळ दु. २.३० ते सायं, ०५.००)
टीईटी परीक्षेचे हॉल तिकीट असे डाऊनलोड करा
- Maha TET Hall ticket Download करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
- त्यांनतर उमेदवाराचे Login वर Click करून आपला User Name आणि Password टाकून Login करा.
- आता लॉगिन झाल्यानंतर Hall Ticket या टॅबवर क्लिक करा.
- तुम्ही जर पेपर 1 साठी फॉर्म भरला असेल तर एक हॉल तिकीट दिसेल आणि दोन्ही पेपर साठी फॉर्म भरला असेल तर दोन हॉलतिकीट दिसतील, ते डाऊनलोड करा.
NMMS शिष्यवृत्ती योजनेची सविस्तर माहिती - ऑनलाईन नोंदणी डायरेक्ट लिंक
आदिवासी विकास विभाग अंतर्गत 611 पदांची मोठी भरती, जाहिरात पाहा
महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना विभागांतर्गत सरळसेवा भरती सुरू, जाहिरात पाहा
शिष्यवृत्ती परीक्षा 2025 ऑनलाईन नोंदणी सुरू, अधिसूचना पाहा
आरोग्य विभाग भरतीचा निकाल जाहीर, निवड यादी पाहा
ICDS अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती सुरू, जाहिरात, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक
अंगणवाडी मुख्यसेविका पदासाठी मोठी भरती ऑनलाईन अर्ज मूळ जाहिरात डायरेक्ट लिंक
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये भरघोस वाढ; परिपत्रक जारी