मतदार यादीत तुमचं नाव पाहण्यासाठी ‘या स्टेप्स फॉलो करा, नाव नोंदणीसाठी फॉर्म नंबर 6 Online, Offline Download Form

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम २०२४ : नुकताच जाहीर झाला असून, राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे, बुधवार, दि. २० नोव्हेंबर, २०२४ रोजी राज्यातील २८८ मतदारसंघात होणार मतदान आहे. यासाठी आजच मतदार यादीत नाव तपासा नसेल तर दि. १९/१०/२०२४ पर्यंत अर्ज क्र ६ भरता येणार आहे. दि. ०१/१०/ २०२४ पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण केलेले भारतीय नागरिक या नोंदणीसाठी पात्र असणार आहे.

मतदार यादीत तुमचं नाव पाहण्यासाठी ‘या स्टेप्स फॉलो करा

electoral-search-eci-download-form

तुमचे नाव मतदार यादीत आहे किंवा नाही? हे पाहण्यासाठी तुम्ही https://voters.eci.gov.in/  या अधिकृत वेबसाईटवर https://electoralsearch.eci.gov.in/ या ठिकाणी खालील तीन प्रकारे नाव पाहू शकता

  1. Search by EPIC
  2. Search by Details
  3. Search by Mobile

1) Search by EPIC : (EPIC) क्रमांकानुसार, जो तुमचा मतदार आयडी क्रमांक आहे. तो EPIC क्रमांक प्रविष्ट करा, आणि मतदार यादीत नाव शोधा 

2) Search by Details वर्णनानुसार शोधा : तुमचं नाव, लिंग आणि जन्मतारीख किंवा वय प्रविष्ट करा आणि मतदार यादीत नाव शोधा

3) Search by Mobile : तुम्ही नोंदणीकृत मोबाईल नंबर वापरून तुमचं नाव देखील शोधू शकता. तुमची माहिती भरल्यानंतर, "शोध" वर क्लिक करा आणि मतदार यादीत नाव पाहा

'या' 12 पैकी एक कागदपत्र असेल तरी मतदान करता येणार

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी फॉर्म नंबर 6 | Download Offline Form

Download Offline Form 6 English

Download Offline Form 6 हिंदी

Voter ID card online application Form 6

अधिक माहितीसाठी : https://voters.eci.gov.in/

शेवटची संधी! मतदार यादीत ऑनलाईन, ऑफलाईन नोंदणी येथे करा

आदर्श आचारसंहिता लागू, 'या' बाबींवर निर्बंध; काय करावे किंवा करु नये? पाहा

महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान, अर्ज भरण्यापासून निकालापर्यंतचं संपूर्ण वेळापत्रक येथे पाहा

अंगणवाडी मुख्यसेविका पदासाठी मोठी भरती ऑनलाईन अर्ज मूळ जाहिरात डायरेक्ट लिंक

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भत्ता - येथे पाहा

electoral search eci

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार? येथे पाहा

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील सविस्तर निर्णय येथे पाहा

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ विजेत्या शाळांची यादी पाहा

राज्यातील या कामगारांसाठी महत्वपूर्ण निर्णय

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now