बृहन्मुंबई महापालिकेचे अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी निवडणूक कामात नाहीत

election-duty

विधानसभा निवडणूक 2024 साठी विविध यंत्रणांकडील मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यात आले असून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी यांचा त्यामध्ये समावेश नसल्याचे मुंबई उपनगर जिल्ह्याच्या निवडणूक शाखेने स्पष्ट केले आहे.

मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत येणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 15 प्रभागातील मनुष्यबळ मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी उपलब्ध करून घेण्यात आले असून यामधील बहुतेक कर्मचारी हे मतदान किंवा मतमोजणी दिवशीच कार्यरत असणार आहेत, असेही निवडणूक शाखेने कळविले आहे.

आचारसंहिता - म्हणजे काय? या काळात काय करावे? काय करू नये? येथे पाहा

उद्योग विभागांतर्गत सर्व आस्थापनांना या दिवशी सुट्टी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात वाढ; ठिकठिकाणी तपासणी प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आवाहन

टीईटी परीक्षेचे सुधारित वेळापत्रक - TET Hall Ticket Download Click Here

MPSC मार्फत विविध पदांसाठी मोठी भरती; जाहिरात, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

NMMS शिष्यवृत्ती योजनेची सविस्तर माहिती - ऑनलाईन नोंदणी डायरेक्ट लिंक

आदिवासी विकास विभाग अंतर्गत 611 पदांची मोठी भरती, जाहिरात पाहा

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना विभागांतर्गत सरळसेवा भरती सुरू, जाहिरात पाहा

शिष्यवृत्ती परीक्षा 2025 ऑनलाईन नोंदणी सुरू, अधिसूचना पाहा

आरोग्य विभाग भरतीचा निकाल जाहीर, निवड यादी पाहा

ICDS अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती सुरू, जाहिरात, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

अंगणवाडी मुख्यसेविका पदासाठी मोठी भरती ऑनलाईन अर्ज मूळ जाहिरात डायरेक्ट लिंक

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये भरघोस वाढ; परिपत्रक जारी

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now