मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय येथे पाहा

Mantrimandal Baithak Nirnay : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली (दि. 14) ऑक्टोबर रोजी मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय

Maharashtra Cabinet Meeting Decision

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) मंत्रिमंडळ बैठक : दि. 14 ऑक्टोबर, 2024

संक्षिप्त निर्णय


1.मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्रौ १२ पासून अंमलबजावणी. (सार्वजनिक बांधकाम)

2.आगरी समाजासाठी महामंडळ (सामाजिक न्याय)

3.समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम (उच्च व तंत्रशिक्षण)

4.दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता (जलसंपदा)

5.आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता (जलसंपदा)

6.वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता (जलसंपदा विभाग)

7.राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित (महसूल)

8.पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी (महसूल)

9.खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य (महसूल)

10.राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) २.० राबविणार


11.पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता (नगर विकास)

12.किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ (सहकार)

13.अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ (सहकार)


15.खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (वैद्यकीय शिक्षण)

राज्यातील या कामगारांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय!

16.मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी  पंधरवडा (मराठी भाषा)

17.अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळासाठी अभ्यासगट 

18.उमेदसाठी अभ्यासगट (ग्राम विकास)

19.कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव (कौशल्य विकास).

मंत्रिमंडळ बैठकीतील वरील निर्णय सविस्तरपणे येथे पाहा

राज्यातील या कामगारांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय!

अखेर! राज्यातील हे कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत कायम;शासन आदेश पाहा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज येथे करा

खुशखबर! अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचाऱ्यांना ‘भाऊबीज भेट’ मंजूर, शासन निर्णय जारी

फक्त 'या' महिलांनाच मिळणार मोफत 3 सिलिंडर

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार? येथे पाहा

माझी लाडकी बहीण लेटेस्ट अपडेट पाहा

राज्यातील 37 हजार अंगणवाडी सेविका व मदतनिसांठी महत्वाची अपडेट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 38 महत्वाचे निर्णय येथे पाहा

राज्यातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात राज्य सरकारचे '7' मोठे निर्णय!

कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 14 शासन निर्णय पाहा


Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now