एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी "भाऊबीज भेट" रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
खुशखबर! अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचाऱ्यांना ‘भाऊबीज भेट’ मंजूर, शासन निर्णय जारी
महाराष्ट्रातील आपल्या अंगणवाडी ताई आपल्या बालकांचे, गरोदर मातांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी मोलाची भूमिका बजावतात. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांना आर्थिक दृष्ट्याही सक्षम करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने नुकतेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात ५० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
आता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचा-यांना सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात प्रत्येकी रु. २,०००/- प्रमाणे भाऊबीज भेट रक्कम देण्यास शासन मंजूरी देण्यात आली आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भाऊबीज भेट शासन निर्णय पाहा
अंगणवाडी मुख्यसेविका पदासाठी मोठी भरती ऑनलाईन अर्ज मूळ जाहिरात डायरेक्ट लिंक
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार? येथे पाहा
ICDS अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती सुरू, जाहिरात, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक
राज्यातील या कर्मचाऱ्यांना सण अग्रिम मंजूर, आदेश पाहा
राज्यातील 37 हजार अंगणवाडी सेविका व मदतनिसांठी महत्वाची अपडेट
आशा स्वयंसेविका यांच्या वाढीव मानधनानुसार गटप्रवर्तक यांच्या मानधन वाढीचा शासन निर्णय पाहा
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सानुग्रह अनुदान लागू - शासन निर्णय जारी
राज्यातील 11 हजार 556 अंगणवाडी सेविकांच्या संदर्भात शासन निर्णय पाहा
गुड न्यूज! अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा शासन निर्णय येथे पाहा