Arogya Vibhag Bharti Result : आरोग्य विभाग भरतीचा निकाल जाहीर, निवड यादी पाहा

Arogya Vibhag Bharti Result : आरोग्य विभाग भरतीचा निकाल जाहीर दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर करण्यात आला असून, अंतिम निवड यादी आणि ऑनलाईन नियुक्तीपत्र उमेदवारांना देण्यात आली आहे.

आरोग्य विभाग भरतीचा निकाल जाहीर, निवड यादी पाहा

Arogya Vibhag Bharti Result

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा अंतर्गत वैद्यकीय अधिकारी गट-अ संवर्गातील 283 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात आली. यासाठी बीएएमएस शैक्षणिक पात्रता प्राप्त  उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते.  

याबाबत 31 जानेवारी 2024 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला असून 283 उमेदवारांना ऑनलाईन नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली आहेत.

नियुक्ती पत्र मिळाल्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.असे विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ पदावर बीएएमएस अर्हताधारक उमेदवारांचे निवडीसाठी परिक्षा गुरुवार दि.०५.०९.२०२४ रोजी घेण्यात आलेली आहे. त्यानुसार सदर परिक्षेचा निकाल व उमेदवारांची निवडयादी https://morecruitment.maha-arogya.comhttps://nrhm.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तरी सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.

आरोग्य विभाग: परिक्षेचा निकाल व उमेदवारांची निवडयादी येथे पाहा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा शासन निर्णय पाहा

कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत '3' महत्वाचे निर्णय

या भरतीसाठी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीचे अनुषंगाने बीएएमएस च्या 283 पदांसाठी एकूण 22981 अर्ज ऑनलाईन पोर्टलद्वारे प्राप्त झाले. पदभरतीला उमेदवारांनी मोठया प्रमाणात प्रतिसाद दिल्यामुळे उमेदवारांची निवड करण्यासाठी आयबीपीएस संस्थेमार्फत दि. 05 सप्टेंबर 2024 रोजी ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यात आली. सदर परिक्षेसाठी 18715 उमेदवार उपस्थित होते. ऑनलाईन परिक्षेचा 05 ऑक्टोंबर 2024रोजी निकाल जाहिर केला असुन निवड केलेल्या 283 उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत.

11,558 जागांसाठी मोठी भरती; 12 वी, पदवीधारकांना आता स्टेशन मास्टर, टीसी, लिपिक होण्याची संधी

बँकेत नोकरीची सुवर्णसंधी ! SBI मध्ये 1511 पदांची बंपर भरती

सरकारी नोकरीची मोठी संधी! तब्बल 1846 जागांसाठी भरती जाहिरात पाहा

नोकरीची संधी! निरीक्षक पदांच्या 178 जागांसाठी भरती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील आशा स्वयंसेविका यांच्या वाढीव मानधनानुसार गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ GR

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now