राज्यातील 11 हजार 556 अंगणवाडी सेविकांना मिळणार सिम कार्ड; शासन निर्णय जारी

Anganwadi Sevika  : पोषण अभियानांतर्गत अंगणवाडी सेविकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या स्मार्ट मोबाईल फ़ोनकरिता सिमकार्ड उपलब्ध करून देण्यानिर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याबाबतचा आदेश महिला व बाल विकास विभागाने काढला आहे. 

राज्यातील 11 हजार 556 अंगणवाडी सेविकांना मिळणार सिम कार्ड; शासन निर्णय जारी

Anganwadi Sevika

राज्याचे विस्तीर्ण भौगोलिक क्षेत्र व सिमकार्ड पुरवठा करणा-या कंपन्यांचे कव्हरेज विचारात घेता, ज्या क्षेत्रात ज्या कंपनीचे कव्हरेज चांगले असेल त्यानुसार क्षेत्रनिहाय नेटवर्क कनेक्टिव्हिटी विचारात घेऊन सिमकार्ड पुरवठा करण्या-या एकापेक्षा अधिक कंपन्यांची निवड करण्यात आली आहे.

पोषण अभियान या कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी सेविकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या मोबाईलकरिता सिम कार्ड उपलब्ध करून देण्याबाबत राबविण्यात आलेल्या अभिव्यक्ती स्वारस्य (EOI) नुसार L१- Vodafone Idea में L२-Airtel या Empanelled कंपनींना खालीलप्रमाणे सिम कार्ड वाटपाचे कामकाज देण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

anganwadi emplyoees sim card

खुशखबर! अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचाऱ्यांना ‘भाऊबीज भेट’ मंजूर, शासन निर्णय जारी

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सानुग्रह अनुदान लागू - शासन निर्णय जारी

कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील महत्वाचे शासन निर्णय येथे पाहा

पोषण अभियान या केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी सेविकांना सन २०१८-१९ मध्ये स्मार्ट मोबाईल फोन उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यानुसार सिम कार्ड रिचार्जकरिता अंगणवाडी सेविकांना केंद्र शासनाने विहित केलेल्या वार्षिक दराप्रमाणे रक्कम उपलब्ध करून देण्यात येत होती. सदर मोबाईल फ़ोनची वॉरंटी संपुष्टात आल्यानंतर सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात राज्यातील अंगणवाडी सेविकांना नवीन स्मार्ट मोबाईल फ़ोन उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर मोबाईल फोनकरिता केंद्र शासनाने विहित केलेल्या निकषानुसार सिमकार्ड उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू, शासन निर्णय जारी

गुड न्यूज! अंगणवाडी, आशा सेविका यांना प्रोत्साहन भत्ता

राज्यातील 37 हजार अंगणवाडी सेविका व मदतनिसांठी महत्वाची अपडेट

लाडकी बहीण योजनेचे पैसे आता बँकेतून कपात होणार नाही

मोठा निर्णय! मुलींना लखपती करणारी लेक लाडकी योजना राज्यात लागू

बालसंगोपन योजनेचा फॉर्म व सविस्तर माहिती येथे पाहा

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now