Anganwadi Employees : अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या संदर्भात दोन महत्वाचे अपडेट

Anganwadi Employees Salary : अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दोन महत्वाचे अपडेट पाहूया. 

1) अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या 'या' महिन्याच्या पगारासाठी निधी वितरीत; शासन निर्णय जारी

Anganwadi Employees

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे माहे सप्टेंबर, २०२४ या महिन्याचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरीत करण्यात आला आहे.

$ads={1}

दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे सप्टेंबर, २०२४ या महिन्याचे मानधन अदा करण्याकरिता एकूण रुपये १६५.०० कोटी एवढा निधी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. (शासन निर्णय पाहा)

अंगणवाडी आणि मदतनीस कर्मचाऱ्यांसाठी सरकारची मोठी भेट!

खुशखबर! अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचाऱ्यांना ‘भाऊबीज भेट’ मंजूर, शासन निर्णय जारी

आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांच्या अधिनस्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते. 

गुड न्यूज! अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात 50 टक्के वाढ करण्याचा शासन निर्णय निर्गमित

आशा स्वयंसेविका यांच्या वाढीव मानधनानुसार गटप्रवर्तक यांच्या मानधन वाढीचा शासन निर्णय पाहा

केंद्र शासनाकडून विहीत कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे, याकरिता अपर मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २ जून, २०१७ रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सानुग्रह अनुदान लागू - शासन निर्णय जारी

2) मानधनात 50 टक्के वाढ करण्याचा निर्णय

राज्याच्या आरोग्याची व पोषणाची जबाबदारी समर्थपणे पेलणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात राज्य सरकारने दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत 50 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल दिनांक 2 ऑक्टोबर रोजी रोहा येथे अंगणवाडी सेविकांनी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची भेटून आभार व्यक्त केले.

गुड न्यूज! अंगणवाडी, आशा सेविका यांना प्रोत्साहन भत्ता

राज्यातील या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू, शासन निर्णय जारी

राज्यातील 37 हजार अंगणवाडी सेविका व मदतनिसांठी महत्वाची अपडेट

लाडकी बहीण योजनेचे पैसे आता बँकेतून कपात होणार नाही

मोठा निर्णय! मुलींना लखपती करणारी लेक लाडकी योजना राज्यात लागू

बालसंगोपन योजनेचा फॉर्म व सविस्तर माहिती येथे पाहा

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now