Anganwadi Employees Salary Increase GR : महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका व मदतीस यांच्या मानधनात 50 टक्के वाढ करण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. यावेळी अंगणवाडी सेविका,मदतनीस आणि त्यांच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी भेट घेऊन मानधन वाढीच्या निर्णयाबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार व्यक्त केले.
$ads={1}
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार? येथे पाहा
खुशखबर! अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचाऱ्यांना ‘भाऊबीज भेट’ मंजूर, शासन निर्णय जारी
राज्यातील 11 हजार 556 अंगणवाडी सेविकांच्या संदर्भात शासन निर्णय पाहा
मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, महिला व बालविकास विभागाची जबाबदारी मिळाल्यापासून अनेक वेळा अनेक अंगणवाडी सेविकांनी व मदतनीस यांनी मला भेटून मानधन वाढीची मागणी केली होती. त्यावेळी त्यांना दिलेला शब्द मी पूर्ण करू शकले याचं समाधान आहे. यापुढेही अंगणवाडी सेविका व मदतीसांच्या हितासाठी आवश्यक ते सर्व निर्णय घेतले जातील हा विश्वास सांगितले. (शासन निर्णय पाहा)
या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा शासन निर्णय येथे पाहा
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय!
राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत '3' महत्वाचे निर्णय
राज्यातील 37 हजार अंगणवाडी सेविका व मदतनिसांठी महत्वाची अपडेट
आशा स्वयंसेविका यांच्या वाढीव मानधनानुसार गटप्रवर्तक यांच्या मानधन वाढीचा शासन निर्णय पाहा
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सानुग्रह अनुदान लागू - शासन निर्णय जारी