अंगणवाडी आणि मदतनीस कर्मचाऱ्यांसाठी सरकारची मोठी भेट! मानधनात तब्बल 50 टक्के वाढ; मंत्रिमंडळाचा निर्णय

Anganwadi Employee Salary Increase : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली (दि. 30) सप्टेंबर रोजी मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 38 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये अंगणवाडी आणि मदतनीस कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा  महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे, या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

$ads={1} 

अंगणवाडी आणि मदतनीस कर्मचाऱ्यांसाठी सरकारची मोठी भेट! मानधनात तब्बल 50 टक्के वाढ; मंत्रिमंडळाचा निर्णय

Anganwadi Employee Salary Increase

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात 50 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, याबाबतचा प्रस्ताव दिनांक 30 सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात आला होता, त्यानुसार या प्रस्तावास मंत्रिमंडळाने तत्त्वतः मान्यता दिली असून, याबाबतचा शासन निर्णय लवकरच निर्गमित केला जाईल अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. 

  • अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात ५० टक्के वाढ
  • अंगणवाडी सेविकांच्या मानधनात ५००० रुपये तर मदतनीस यांच्या मानधनात ३००० रुपये वाढ
  • नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारची अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना मोलाची भेट !

गुड न्यूज! अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात 50 टक्के वाढ करण्याचा शासन निर्णय निर्गमित

अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या संदर्भात दोन महत्वाचे अपडेट

गुड न्यूज! अंगणवाडी, आशा सेविका यांना प्रोत्साहन भत्ता

लाडकी बहीण योजनेचे पैसे आता बँकेतून कपात होणार नाही; महिला व बालविकास मंत्री यांनी दिले महत्वाचे निर्देश

 
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now