राज्यातील अंगणवाडी केंद्रांत पाळणाघरांना मंजूरी, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळणार भत्ता

मिशन शक्ती या केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये पाळणा (Anganwadi Cum Creche) सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

राज्यातील अंगणवाडी केंद्रांत पाळणाघरांना मंजूरी, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळणार भत्ता

anganwadi-cum-creche

केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मिशन शक्ती मधील "सामर्थ्य" या कार्यक्रमांतर्गत राज्यात पाळणा (Anganwadi cum creche) ही योजना सुरु करण्यात येणार आहे.

त्यानुषंगाने पाळणा (Anganwadi cum creche) या योजने अंतर्गत केंद्र शासनाने सद्यस्थितीत दिलेल्या मान्यतेनुसार राज्यात ३४५ पाळणा (Anganwadi cum creche) सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

सदर पाळणा (Anganwadi cum creche) या योजने अंतर्गत प्रत्येक पाळणा करिता पाळणा सेविका व पाळणा मदतनीस यांचे प्रत्येकी १ पद निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत असून, सदर पदांकरिता नियुक्तीच्या अटी शर्ती तसेच सदर पदे बाह्यस्त्रोताद्वारे अथवा प्रचलित पध्दतीनुसार भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना यथावकाश निर्गमित करण्यात येतील. असे शासन निर्णयात नमूद आहे.

असा आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम

केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पाळणाघरांसाठी आवश्यक साहित्य, पूर्वशालेय शिक्षण घटक संच, अतिरिक्त पूरक पोषण आहार, पाळणा भाडे, औषधी संच, खेळाचे साहित्य, संबंधित अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना भत्ता तसेच पाळणा सेविका व पाळणा मदतनीस यांचे मानधन याकरिता खालीलप्रमाणे मासिक / वार्षिक खर्च अनुज्ञेय करण्यात आले आहे.

Anganwadi Cum Creche

अधिक माहितीसाठी : शासन निर्णय पाहा

अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचाऱ्यांना ‘भाऊबीज भेट’ मंजूर, शासन निर्णय जारी

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार? येथे पाहा

राज्यातील या कर्मचाऱ्यांना सण अग्रिम मंजूर, आदेश पाहा

राज्यातील 37 हजार अंगणवाडी सेविका व मदतनिसांठी महत्वाची अपडेट

आशा स्वयंसेविका यांच्या वाढीव मानधनानुसार गटप्रवर्तक यांच्या मानधन वाढीचा शासन निर्णय पाहा

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सानुग्रह अनुदान लागू - शासन निर्णय जारी

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now