अंगणवाडी मुख्यसेविका पदासाठी मोठी भरती सुरू, आवश्यक पात्रता आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डायरेक्ट लिंक

Anganwadi Bharti : महिला व बाल विकास विभागाअंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत गट क संवर्गातील मुख्यसेविका पदासाठी सरळसेवा भरतीसाठी अर्ज मागवण्यात येत आहे.

अंगणवाडी मुख्यसेविका पदासाठी मोठी भरती सुरू

Anganwadi Bharti
  • विभाग - महिला व बाल विकास विभाग
  • भरले जाणारे पद - अंगणवाडी मुख्यसेविका/अंगणवाडी सुपरवायजर / पर्यवेक्षिका
  • मुख्यसेविका / पर्यवेक्षिका
  • वेतनश्रेणी (पगार) - एस-13-रू.35400-112400वयोमर्यादा - २१ ते ३८ वर्षे.
  • एकूण रिक्त पदे - १०२ रिक्त पदांसाठी ही भरती असणार आहे.

आवश्यक शैक्षणिक अर्हता

संविधानिक विद्यापीठाची पदवी धारण करणारी कोणत्याही शाखेची पदवीधर उमेदवार

अर्ज शुल्क 

  • सामान्य प्रवर्गातील उमेदवार: १००० रुपये 
  • राखीव प्रवर्गातील उमेदवार : ९०० रुपये 

महत्वाच्या तारखा

  • दिनांक १४ ऑक्टोबरपासून या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री 11:55 मी. पर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डायरेक्ट लिंक

अर्ज करण्याची पद्धत -  ऑनलाईन

मूळ जाहिरात - येथे पाहा

ऑनलाईन अर्ज करा - https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/Index.html

ICDS अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती सुरू, जाहिरात, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांची मोठी भरती, जाहिरात येथे पाहा

MPSC मार्फत विविध पदांसाठी मोठी भरती; जाहिरात, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

आदिवासी विकास विभाग अंतर्गत 611 पदांची मोठी भरती, जाहिरात पाहा

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना विभागांतर्गत सरळसेवा भरती सुरू, जाहिरात पाहा

समाज कल्याण विभागात मोठी भरती, जाहिरात पाहा

आरोग्य विभाग भरतीचा निकाल येथे पाहा

दहावी आणि बारावी परीक्षांचे ऑनलाईन अर्ज सुरू

नोकरीची संधी! निरीक्षक पदांच्या 178 जागांसाठी भरती

शिक्षण शुल्क न घेण्याबाबत वैद्यकीय महाविद्यालयांना सूचना - शासन परिपत्रक

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now