सुवर्णसंधी! रेल्वेकडून 11,558 जागांसाठी मोठी भरती; 12 वी, पदवीधारकांना आता स्टेशन मास्टर, टीसी, लिपिक होण्याची संधी

RRB Recruitment : रेल्वे भरती बोर्डाकडून विविध पदांच्या तब्बल 11558 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे.

$ads={1} 

सुवर्णसंधी! रेल्वेकडून 11,558 जागांसाठी मोठी भरती; 12 वी, पदवीधारकांना आता स्टेशन मास्टर, टीसी, लिपिक होण्याची संधी

RRB Recruitment

रेल्वे भरती बोर्डाकडून जाहीर झालेल्या जाहिरातीनुसार या भरतीमध्ये बारावी उत्तीर्णांसाठी खास ३,४४५, तर पदवीधरच्या ८११३ जागांसाठी भरती सुरू असून, मध्ये स्टेशन मास्टर, टीसी, लिपिक व इतर पदांचा समावेश आहे.

RRB Recruitment (Graduates): पद आणि त्यानुसार रिक्त जागा (पदवीधर उमेदवार)

जाहिरात क्रमांक : CEN 05/2024 FOR NON TECHNICAL POPULAR CATEGORIES (NTPC) GRADUATE POSTS

  1. कमर्शियल तिकीट सुपरवाइजर -1736
  2. स्टेशन मास्टर - 994
  3. गुड्स ट्रेन मॅनेजर - 3144
  4. ज्युनियर अकाउंट असिस्टंट टाइपिस्ट - 1507
  5. सिनियर क्लर्क टायपिस्ट - 732

RRB Recruitment (12th Pass): पद आणि त्यानुसार रिक्त जागा (१२ वी उत्तीर्ण उमेदवार)

जाहिरात क्रमांक : CEN 06/2024 FOR NON TECHNICAL POPULAR CATEGORIES (NTPC) UNDER GRADUATE POSTS
  1. कमर्शियल तिकीट क्लर्क - 2022
  2. अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट - 361
  3. ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट - 990
  4. ट्रेन्स क्लर्क - 72
  5. एकूण - 3445

महत्वाच्या तारखा

रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाकडून जाहीर करण्यात आलेल्या NTPC भरतीत सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. 

  • पदवीधर उमेदवारांसाठी असलेल्या विविध पदांवर अर्ज करण्यासाठी दिनांक १४ सप्टेंबर २०२४ पासून ते १३ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. 
  • तर बारावी उत्तीर्ण असलेले उमेदवार २१ सप्टेंबर २०२४ ते २३ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.

ऑनलाईन अर्ज 

या भरती संदर्भातील शैक्षणिक पात्रता व इतर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या अधिकृत लिंकवरील जाहिरात पाहा तसेच भारतीय रेल्वेच्या https://indianrailways.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now