राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना तसेच केंद्र शासनाची एकीकृत निवृत्तिवेतन योजना (UPS) लागू करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शक सुचनासह शासन निर्णय दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित केला आहे.
राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजना लागू, करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शक सुचनासह शासन निर्णय जारी
राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली व महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ नुसार अनुज्ञेय असलेली जुनी निवृत्तिवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करुन दिनांक १ नोव्हेंबर, २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीअंती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजनेबाबत शिफारस/अहवाल शासनास सादर करण्यासाठी सेवानिवृत्त भा.प्र.से. अधिकारी यांची समिती गठीत करण्यात आली होती.
समितीने सादर केलेल्या अहवालातील राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसंदर्भातील शिफारशींबाबत चर्चा करुन सर्व संबंधितांच्या सहमतीने निश्चित करण्यात आलेली सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते.
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा शासन निर्णय
त्याचबरोबर केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत निवृत्तिवेतन योजना (UPS) दि.२४.०८.२०२४ रोजी जाहीर केली असून, प्रस्तुत योजनाही राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना लागू करण्यासंदर्भात आता राज्य शासनाने राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सदर पेन्शन योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्वाची अपडेट! सातव्या वेतन आयोगातील वेतनत्रुटी बाबत
राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना तसेच केंद्र शासनाची एकीकृत निवृत्तिवेतन योजना (UPS) लागू करण्याबाबतचा सविस्तर मार्गदर्शक सुचनासह शासन निर्णय दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित केला आहे.
कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजना लागू, करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शक सुचना येथे पाहा
राज्य शासनाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना 'या' निवृत्तीवेतन योजनेपैकी एका पर्यायाची निवड करता येणार
अधिक माहितीसाठी : शासन निर्णय येथे पाहा
आश्वासित प्रगती योजना (10:20:30:) संदर्भात महत्वाचा निर्णय!
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ; निधी बाबतचा शासन निर्णय
मोठी बातमी! राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात दरमहा 4,350 रुपयांची भरीव वाढ!