राज्यातील 37 हजार अंगणवाडी सेविका व मदतनिसांना प्रशिक्षण

उडान महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत "पढाई भी,पोषण भी" या कार्यक्रमाचा शुभारंभ केंद्रीय महिला व बालविकास राज्यमंत्री श्रीमती सावित्री ठाकूर ( Savitri Thakur) यांच्या हस्ते करण्यात आला.

$ads={1}

राज्यातील 37 हजार अंगणवाडी सेविका व मदतनिसांना प्रशिक्षण

padhai-bhi-poshan-bhi

या कार्यक्रमांतर्गत ० ते ३ वयोगटातील बालकांसाठी "नवचेतना" व ३ ते ६ वयोगटातील बालकांसाठी "आधारशिला" हे उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

यासाठी जवळपास 37 हजार अंगणवाडी सेविका व मदतनिसांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या शुभारंभ सोहळ्यास ICDS चे आयुक्त श्री. कैलास पगारे, एससीईआरटीचे  संचालक राहुल रेखावार, एनआयपीसीडीचे उपसंचालक रिटा पटनाईक, सहव्यवस्थापक सिद्धांत सचदेवा उपस्थित होते.

अंगणवाडी आणि मदतनीस कर्मचाऱ्यांसाठी सरकारची मोठी भेट! मानधनात तब्बल 50 टक्के वाढ; मंत्रिमंडळाचा निर्णय

गुड न्यूज! अंगणवाडी, आशा सेविका यांना प्रोत्साहन भत्ता

मंत्रिमंडळ निर्णय ! महिला व बालविकास विभाग

महिला व बालविकास विभाग अंतर्गत जिल्हा प्रादेशिक परीविक्षा व अनुरक्षण संघटनेमार्फत संचलित निरीक्षणगृहे व बालगृहातील 225 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना तसेच शिक्षक संवर्गातील 50 पदांना वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या 275 पदांना लाभ देण्यासाठी 2.71 कोटी व प्रति वर्ष 68 लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

मंत्रिमंडळ निर्णय येथे पाहा

माझी लाडकी बहिण योजनेचा 3 रा हप्ता; या लाभार्थी महिलांना मिळणार लाभ!

आशा स्वयंसेविका यांच्या वाढीव मानधनानुसार गटप्रवर्तक यांच्या मानधन वाढीचा शासन निर्णय पाहा

सरकारी तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आलेले महत्वाचे शासन निर्णय

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now