मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 29 सप्टेंबर रोजी जमा केला जाणार आहे.
$ads={1}
माझी लाडकी बहिण योजनेचा 3 रा हप्ता; या लाभार्थी महिलांना मिळणार
महिलांना आर्थिक सक्षम बनवणारी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना दि. २९ सप्टेंबर पासून DBT द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत, आणि त्यांचे बँक खाते आधार कार्ड लिंक आहे, अशा पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात माझी लाडकी बहिण योजनेचा 3 रा हप्ता जमा करण्यात येणार आहे.
- ज्या महिलांना 3000 मिळाले असतील तर आता 1500/- मिळतील
- जर एकही हप्ता मिळाला नसेल तर 4500/- मिळतील
यासंदर्भात दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे.
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा; 'या' लाखो भगिनींना मिळतोय लाभ!
लाडकी बहीण आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का? चेक करा
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधन वाढीसंदर्भात..
माझी लाडकी बहीण योजना 5 ठळक मुद्दे येथे पाहा
राज्यातील 37 हजार अंगणवाडी सेविका व मदतनिसांसाठी महत्वाची अपडेट