Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना वितरित करण्याची तारीख आता निश्चित झाली आहे, यासंदर्भात दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजन संदर्भात आढावा घेण्यात आला.
$ads={1}
‘लाडक्या बहिणीं’च्या खात्यात ‘या’ दिवशी जमा होणार तिसरा हप्ता
महिलांना आर्थिक सक्षम बनवणारी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना दि. २९ सप्टेंबर पासून डीबीटी द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
लाडकी बहीण आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का? चेक करा
माझी लाडकी बहिण योजनेचा 3 रा हप्ता; या लाभार्थी महिलांना मिळणार लाभ!
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक 23 सप्टेंबर रोजी मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 'हे' महत्वाचे परिपत्रक सोबत ठेवा!
व्यासपीठाचे व्यवस्थापन, कायदा व सुरक्षा, सांस्कृतिक कार्यक्रम, कार्यक्रमस्थळी पार्किंगची व्यवस्था, पिण्याचे पाणी, लाभार्थ्यांची यशोगाथा याबाबतच्या महत्वाच्या सूचना मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.
लाडक्या बहिणींना या तारखेपर्यंत नाव नोंदविता येणार
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत '24' धडाकेबाज निर्णय!
दरवर्षी 3 मोफत गॅस सिलेंडर! येथे पाहा
विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचा महराष्ट्राचा दौरा
अंगणवाडी, आशा सेविका यांना प्रोत्साहन भत्ता कधी? महिला व बालविकास मंत्री यांनी दिली महत्वाची माहिती