महिला व बालविकास मंत्री आदिती वरदा सुनिल तटकरे यांनी दिनांक २९ सप्टेंबर रोजी सांगितले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे.
$ads={1}
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा; 'या' लाखो भगिनींना मिळतोय लाभ!
दिनांक २५ सप्टेंबर रोजी ३४,३४,३८८ भगिनींना १५४५.४७ कोटी रुपये, दिनांक २६ सप्टेंबर रोजी ३८,९८,७०५ भगिनींना ५८४.८ कोटी रुपये आणि दिनांक २९ सप्टेंबर रोजी ३४,७४११६ भगिनींना ५२१ कोटी रुपये लाभ हस्तांतरित करण्यात आले आहेत.
- उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून महिला व बालविकास विभाग यासाठी दिवस रात्र कार्यरत आहे.
- त्यामुळे सर्व पात्र महिलांना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे.
- ज्या महिलांना आधी लाभ मिळाला होता त्यांना तीसरा हफ्ता आणि ज्यांना आधी तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हफ्ते एकसोबत देण्यात आले आहेत.
तिसऱ्या हपत्याचे किती पैसे जमा झालेत येथे पाहा
‘मुख्यमंत्री योजनादूत’ : अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
या योजनेद्वारे महिलांच्या सक्षमीकरणास मोठा हातभार लागेल, याची खात्री आम्हाला आहे असं ही मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या.
लाडकी बहीण आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का? चेक करा
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधन वाढीसंदर्भात अपडेट येथे पाहा
राज्यातील 'हे' कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत कायम
GR : कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्याचा मोठा निर्णय
कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत कायम; उर्वरित कर्मचाऱ्यांबाबत ही लवकर निर्णय