Ladaki Bahin Yojana Benefits : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभाचा तिसरा हप्ता दि. २९ सप्टेंबर पासून DBT द्वारे जमा करण्यात येणार आहे.
$ads={1}
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 5 ठळक मुद्दे
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता दि. २९ सप्टेंबर पासून DBT द्वारे जमा होणार
- दोन कोटी पेक्षा जास्त लाडक्या बहिणींना लाभ मिळणार
- मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत, आणि त्यांचे बँक खाते आधार कार्ड लिंक आहे, अशा पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात माझी लाडकी बहिण योजनेचा 3 रा हप्ता जमा करण्यात येणार आहे.
- ज्या महिलांना 3000 मिळाले असतील तर त्यांना आता 1500/- मिळणार आहेत.
- जर एकही हप्ता मिळाला नसेल तर 4500/- पात्र लाभार्थी महिलांना मिळणार आहे.
यासंदर्भात दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे.
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा; 'या' लाखो भगिनींना मिळतोय लाभ!
लाडकी बहीण आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का? चेक करा
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधन वाढीसंदर्भात अपडेट येथे पाहा
गुड न्यूज! राज्यातील या कर्मचाऱ्यांना मिळणार प्रोत्साहन भत्ता
‘लाडक्या बहिणीं’च्या खात्यात ‘या’ दिवशी जमा होणार तिसरा हप्ता