मा. महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरी नुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील 'करनिर्धारण व संकलन' (Assessment & Collection) खात्याच्या आस्थापनेवरील गट-क मधील "निरीक्षक" (Inspector Recruitment Advertise-2024) या संवर्गातील रिक्त पदांसाठी भरती करण्यात येत असून, ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
नोकरीची संधी! निरीक्षक पदांच्या 178 जागांसाठी भरती सुरू
सदर पदे हे ऑनलाईन अर्ज मागवून, ऑनलाईन वस्तुनिष्ठ परीक्षा घेऊन सरळसेवेने भरण्यात येत आहे.
- एकुण पदे : 178
- पदाचे नाव : 'निरीक्षक'
- वेतनश्रेणी : स्तर M17 रु. 29,200-92,300
सदर पदासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या संकेतस्थळावर प्रस्तृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता/पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, त्यासाठी उमेदवारांनी "निरीक्षक पदाकरीता ऑनलाईन अर्ज या लिंकवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.
ICDS अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती सुरू, जाहिरात, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक
अंगणवाडी मुख्यसेविका पदासाठी मोठी भरती ऑनलाईन अर्ज मूळ जाहिरात डायरेक्ट लिंक
"निरीक्षक" संवर्गातील पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतः खात्री करावयाची आहे की, ते अर्ज करीत असलेल्या पदासाठी विहित अर्हता / अटींची पूर्तता करीत असून सदर पदाकरिता ते पात्र आहेत.
ऑनलाईन अर्ज येथे करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध (Valid) ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे. भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने देण्यात येणार असल्याने, भरती
प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे. सरळसेवेने भरावयाच्या "निरीक्षक" संवर्गातील पदांचा तपशिल खाली दिलेल्या लिंकवर सविस्तर पाहा
अधिक माहितीसाठी : सविस्तर माहिती येथे पाहा
अधिकृत वेबसाईट : https://portal.mcgm.gov.in/
अंगणवाडी मुख्यसेविका पदासाठी मोठी भरती ऑनलाईन अर्ज मूळ जाहिरात डायरेक्ट लिंक
समाज कल्याण विभागात मोठी भरती, जाहिरात पाहा
मतदार यादीत तुमचं नाव येथे पहा, नाव नोंदणीसाठी फॉर्म नंबर 6 डाउनलोड करा