Gov Emplyoee : राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री महोदय यांचे समवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री महोदय यांचे समवेत बैठकीचे आयोजन
मोठी बातमी! राज्यातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत बैठक संपन्न - बैठकीतील निर्णय येथे पाहा
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र, राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांनी आपल्या विविध मागण्यांबाबत दिनांक २९.०८.२०२४ रोजी संप पुकारला होता, याबाबत मंगण्यांचे निवेदन राज्य शासनास पाठविण्यात आले असून, आता या संघटना तसेच अन्य संघटनांच्या प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने मा. मुख्यमंत्री महोदय यांचे समवेत बुधवार, दिनांक ०४.०९.२०२४ रोजी सांयकाळी ०७.३० वाजता, सह्याद्री अतिथी गृह, मलबार हिल, मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
गुड न्यूज! कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनामध्ये ६५०० रुपयांची वाढ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
आपल्या गावी जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय!
गुड न्यूज! अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नवरात्रीच्या काळात प्रोत्साहन रक्कम मिळणार
बीएड (विशेष शिक्षण) ऑनलाईन अर्ज येथे करा
लाडकी बहीण’ योजनेसाठी मुदतवाढ! ऑनलाईन अर्ज येथे करा डायरेक्ट लिंक
लाडका भाऊ योजनेचे पैसे या तारखेला जमा होणार, लगेच करून घ्या हे काम