Emplyoees GR : राज्यातील विविध विभागांतर्गत सरकारी तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील महत्वाचे शासन निर्णय तुम्ही खाली दिलेल्या डायरेक्ट लिंक वर पाहू शकता.
$ads={1}
राज्यातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आलेले महत्वाचे शासन निर्णय
परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा सदस्य असणारा राज्यातील जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त खाजगी 100 अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील 100 अनुदानित पदावरील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सेवा सेवानिवृत्ती उपदानाच्या प्रयोजनार्थ जोडून देण्याबाबत. (शासन निर्णय)
अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असलेबाबत. (शासन निर्णय)
समग्र शिक्षा अभियानाच्या अपंग समावेशित शिक्षण योजनेंतर्गत प्राथमिक स्तरावर कार्यरत १७७५ विशेष शिक्षकांना सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात विशेष शिक्षकांच्या मानधनातील फरकाची रक्कम अदा करण्यासाठी दिनांक २५ सप्टेंबर रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. (शासन निर्णय)
सरपंचांच्या व उपसरपंचांच्या मानधनात वाढ करण्याबाबत (शासन निर्णय)
ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करून सदर पदाचे नामाभिदान ग्रामपंचायत अधिकारी करणेबाबत. (शासन निर्णय)
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील आशा स्वयंसेविका यांच्या वाढीव मानधनानुसार गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढीचा (शासन निर्णय)
माझी लाडकी बहीण महत्वाची अपडेट
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १० व १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डीएड, बीएड अर्हता धारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करणेबाबत. (शासन निर्णय)
सरकारी नोकरीची मोठी संधी! तब्बल 1846 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक
राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना तसेच केंद्र शासनाची एकीकृत निवृत्तिवेतन योजना (UPS) लागू करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शक सुचनासह (शासन निर्णय)
राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेबाबत. (शासन निर्णय)
राज्य शासनाकडून समुदाय संसाधन व्यक्तीं (Community Resource Person-CRP) / प्रेरिका (ICRP) / सखी यांना देण्यात येणारे वाढीव मानधन व स्वयंसहाय्यता गट यांना देण्यात येणारा वाढीव फिरता निधी अखेर वितरीत करण्यात आला आहे, (शासन निर्णय)
कंत्राटी पद्धतीने समायोजन करण्यासंदर्भात महत्वाची बैठक संपन्न
राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगातील अधिकारी/कर्मचारी यांच्या वेतन व भत्त्यासाठी सन 2024-25 करिता अर्थसंकल्पिय तरतूदीतून निधीचे वितरण (शासन निर्णय)
शासकीय/निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामासाठी घेताना मासिक पारिश्रमिकात सुधारणा करण्याबाबत (शासन निर्णय)
संच मान्यतेचा सुधारित शासन निर्णय निर्गमित : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्याअनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करण्याबाबतचा (शासन निर्णय)
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत कंत्राटी पद्धतीने कार्यरत असणाऱ्या मानधन तत्वावरील डाटा एन्ट्री ऑपरेटर्स यांच्या मानधनात 4350 रुपयांची दरमहा वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय
राज्य शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या सकारात्मक निर्णयांबद्दल