Election Commission Of India : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे अधिकारी 26 ते 28 सप्टेंबर 2024 दरम्यान मुंबई दौऱ्यावर आहेत.
$ads={1}
दिनांक 27 सप्टेंबर रोजी आयोगाच्या अधिकाऱ्यांची विविध राजकीय पक्ष, एसपीएनओ, नोडल अधिकारी आणि सीपीएमएफ यां च्यासोबत निवडणुकीच्या सुरक्षेविषयी सखोल चर्चा झाली.
अंमलबजावणी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली असून, त्याचदिवशी राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत देखील आयोगाच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे.
गुड न्यूज! कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्याचा मोठा निर्णय!
निवडणूक आयोगाच्या वतीने पत्रकार परिषद
दिनांक 28 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसोबत निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर भारत निवडणूक आयोगाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात येईल, असे आयोगाच्या पत्रात नमूद केले आहे.
लाडक्या बहीण योजनेचा 3 रा हप्ता; याच महिलांना मिळणार लाभ!
कंत्राटी पद्धतीने समायोजन करण्यासंदर्भात
आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक यांच्या सानुग्रह अनुदान बाबत शासन निर्णय पाहा
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा जीआर येथे पाहा
कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याचा राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय!