केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी (CTET Exam) ऑनलाईन अर्ज सुरू, डायरेक्ट लिंक

The Central Board of Secondary Education will conduct the 20th edition of Central Teacher Eligibility Test (CTET) on 1" December, 2024 (Sunday) (Paper- I and Paper-II). केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी ही दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आलेली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

ही चाचणी देशभरातील 136 शहरांमध्ये वीस भाषांमध्ये घेतली जाणार आहे. एखाद्या जिल्ह्यात उमेदवारांची संख्या जास्त असल्यास, CTET परीक्षा 30 नोव्हेंबर 2024 रोजी देखील घेतली जाऊ शकते. असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

CTET Exam Online Application

The detailed Information Bulletin containing details of examination, syllabus, languages, eligibility criteria, examination fee, examination cities and important dates will be available on CTET official website https://ctet.nic.in shortly and aspiring candidates are requested to download Information Bulletin from above mentioned website only and read the same carefully before applying.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता TET Exam ऑनलाईन अर्ज येथे करा

केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी (CTET Exam) ऑनलाईन अर्ज

इच्छुक उमेदवारांना फक्त CTET च्या https://ctet.nic.in  या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 17/09/2024 पासून सुरू झाली असून, ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 16/10/2024 (रात्री 11.59) पर्यंत आहे.

सविस्तर  माहिती : येथे पाहा

CTET Exam Online Application : Click Here

CTET Official Website : https://ctet.nic.in/

शिक्षण सेवक कालावधीमध्ये परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक? शिक्षण विभागाचा मोठा खुलासा!

गुड न्यूज! अंगणवाडी, आशा सेविका यांना प्रोत्साहन भत्ता कधी? येथे पाहा लेटेस्ट अपडेट

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 'सुपरहिट’

महात्मा फुले जन आरोग्य योजनेत 5 लाखांपर्यंत मोफत उपचार; आजार व हॉस्पिटल यादी पहा

‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’साठी अर्ज सुरू, येथे करा अर्ज

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now