Contractual Teacher Recruitment GR : कंत्राटी शिक्षक भरतीचा सुधारित शासन निर्णय

Contractual Teacher Recruitment GR : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १० व १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डीएड, बीएड अर्हता धारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करणेबाबत सुधारित शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने जारी केला आहे.

कंत्राटी शिक्षक भरतीचा सुधारित शासन निर्णय

Contractual Teacher Recruitment GR

राज्यात १० व १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करावयाच्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक हा सेवा निवृत्त शिक्षक नियुक्त करावयाची तरतूद करण्यात आली होती, मात्र आता सुधारित शासन निर्णयानुसार डीएड व बीएड अर्हता धारक पात्र बेरोजगार उमेदवारांना संधी मिळणार आहे. 

सदरचा निर्णय हा १० किंवा १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये डीएड बीएड अर्हता धारक पात्र उमेदवारांना नियुक्ती करण्यात येत आहे. 

  • कंत्राटी शिक्षक भरती मध्ये नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना मानधन रु.१५,०००/- प्रतीमाह (कोणत्याही इतर लाभाव्यतिरीक्त) आणि
  • एकूण १२ रजा देय (एकूण देय रजेपेक्षा जास्त रजा ह्या विनावेतन असतील).

सरकारी नोकरीची मोठी संधी! तब्बल 1846 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 13 महत्वाचे शासन निर्णय 

ग्रामविकास विभागाचे ‘दोन’ महत्वाचे शासन निर्णय निर्गमित

मंत्रिमंडळ बैठकीत कर्मचाऱ्यांसाठी हे महत्वाचे निर्णय

कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या सकारात्मक निर्णयांबद्दल

माझी लाडकी बहीण महत्वाची अपडेट

शिक्षक पात्रता (CTET) आणि (TET) ऑनलाईन अर्ज सुरू, डायरेक्ट लिंक

SBI मध्ये 1511 पदांची बंपर भरती

निरीक्षक पदांच्या 178 जागांसाठी भरती

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now