Contract Employees Salary Increase : राज्यातील ग्रामविकास विभागांतर्गत विभागस्तर, जिल्हास्तर, व तालुकास्तर या क्षेत्रीय स्तरावर विविध कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, याबाबतचा शासन निर्णय दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
$ads={1}
गुड न्यूज! कंत्राटी विभागस्तर, जिल्हास्तर, व तालुकास्तरावरील कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये मोठी वाढ
राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयातील तसेच क्षेत्रीय स्तरावरील कंत्राटी स्वरूपाच्या पदांच्या कंत्राटी/बाह्ययंत्रणेद्वारे कार्यरत कर्मचारी व अधिकारी यांना प्रोत्साहन देण्यासाठी या कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या सध्याच्या मानधनाच्या दरांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
या कर्मचाऱ्यांच्या मानधनातील सुधारणा दि.०१.०४.२०२४ ते दि.३१.०३.२०२५ या कालावधीकरिता अनुज्ञेय करण्यात आली आहे.
कंत्राटी कर्मचारी प्रथम नियुक्तीच्या दिनांकापासून शासन सेवेत कायम -शासन निर्णय पाहा
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधन वाढीसंदर्भात अपडेट
राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयांतर्गत तसेच क्षेत्रीय स्तरावरील कंत्राटी स्वरूपाच्या पदांवर नियुक्त कर्मचाऱ्यांचे मानधन पुढीलप्रमाणे विवरणपत्रात दर्शविल्यानुसार सुधारीत करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.
कंत्राटी कर्मचारी प्रथम नियुक्तीच्या दिनांकापासून शासन सेवेत कायम -शासन निर्णय पाहा
तसेच सदर कर्मचाऱ्यांचा वार्षिक कार्यमुल्यमापन अहवाल दरवर्षी शासनास सादर करून मान्यता घेण्याची कार्यवाही करण्यात यावी. असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. (शासन निर्णय)
राज्यातील 'हे' कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत कायम; उर्वरित कर्मचाऱ्यांबाबत ही लवकर निर्णय होणार
‘मुख्यमंत्री योजनादूत’ : अर्ज करण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ शासन निर्णय
लाडक्या बहीण योजनेचा 3 रा हप्ता; याच महिलांना मिळणार लाभ!
कंत्राटी पद्धतीने समायोजन करण्यासंदर्भात
आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक यांच्या सानुग्रह अनुदान बाबत शासन निर्णय पाहा
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा जीआर येथे पाहा
कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याचा राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय!