कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरण सुरू, सुमारे २३९९ कोटींचे वाटप पहिल्या टप्प्यात २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील 2 महत्वाचे निर्णय संक्षिप्त
पहिल्या टप्प्यात ४९ लाख ५० हजार खातेदारांच्या खात्यांमध्ये २३९८ कोटी ९३ लाख रुपये जमा करण्यात येत आहेत.
पहिल्या टप्प्यातील राज्यातील सुमारे 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर ₹2399 कोटी ऑनलाईन प्रणालीतून वितरणाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, माझ्या आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी करण्यात आला.
आजपासून हे वितरण प्रारंभ झाले आहे. मंत्रिमंडळातील सर्व सहकारी यावेळी उपस्थित होते.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील 2 महत्वाचे निर्णय संक्षिप्त