BMC Clerk Advertisement : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहायक (लिपिक) Clerk पदाच्या १ हजार ८४६ जागांसाठी भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. (लिंक खाली दिलेली आहे)
$ads={1}
बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये तब्बल 1846 जागांसाठी सुधारित जाहिरात
BMC Clerk Advertisement सुधारित जाहिरातीनुसार दहावी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील 'प्रथम प्रयत्नात' ही अट आणि पदवी परीक्षेत ४५ टक्के गुणांसह उत्तीर्ण यातील '४५ टक्के गुण’ ही अट शिथिल करण्यात आली आहे.
सरळसेवेने भरावयाच्या कार्यकारी सहायक (पूर्वीचे पदनामः लिपिक) संवर्गातील पदांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
- पदाचे नाव:- कार्यकारी सहायक (पूर्वीचे पदनामः लिपिक)
- वेतनश्रेणी (सुधारित) :- स्तर-M15- रु. 25,500-81,100
- भरावयाच्या रिक्त पदांची संख्या :- 1846
- गट:- क
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी ! SBI मध्ये 1511 पदांची बंपर भरती
या सुधारित जाहिरात व वेळापत्रकानुसार, दिनांक २१ सप्टेंबर २०२४ पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे.
यापूर्वी प्रसिद्ध जाहिरातीनुसार परीक्षा शुल्क भरुन अर्ज केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
नोट : सदर जाहिरात व्यवस्थित नीट वाचूनच अर्ज करावा. सर्वप्रथम जाहिरात पाहा
सुधारित, सविस्तर जाहिरात येथे पाहा
अधिकृत वेबसाईट : https://www.mcgm.gov.in/
अंगणवाडी मुख्यसेविका पदासाठी मोठी भरती ऑनलाईन अर्ज मूळ जाहिरात डायरेक्ट लिंक
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी ! SBI मध्ये 1511 पदांची बंपर भरती