अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनदरबारी पोहोचवून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार

anganwadi emplyoees

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू असून, दरम्यान आमदार विश्वजित कदम यांनी कुंडल येथे अंगणवाडी सेविकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व अडीअडचणी जाणून घेतल्या, यावेळी त्यांनी सदर आंदोलनास पाठिंबा देत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनदरबारी पोहोचवून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनदरबारी पोहोचवून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार

anganwadi emplyoee

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ, दरमहा पेन्शन, ग्रॅच्युईटी देण्यात यावी, यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी महासंघ गेल्या अनेक दिवसांपासून लढा देत आहे, पण शासन त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे, ही खेदाची बाब आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस मोलाचे कार्य करत आहेत. मात्र, त्यांचे प्रश्न सोडविण्याकडे शासन करीत असलेली चालढकल दुर्दैवी असून त्यांच्या जेलभरो आंदोलनास पाठिंबा देत त्यांच्या मागण्या शासनदरबारी पोहोचवून न्याय मिळवून  देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

गुड न्यूज! अंगणवाडी, आशा सेविका यांना प्रोत्साहन भत्ता कधी? येथे पाहा लेटेस्ट अपडेट

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 'सुपरहिट’

महात्मा फुले जन आरोग्य योजनेत 5 लाखांपर्यंत मोफत उपचार; आजार व हॉस्पिटल यादी पहा

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now