महत्वाची अपडेट! अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सानुग्रह अनुदान लागू - शासन निर्णय जारी

Anganwadi Emplyoees Gratuity GR : राज्यातील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान देण्याचा सरकाने महत्वपूर्ण निर्णय मा. मंत्रीमंडळाच्या दिनांक २३ जुलै, २०२४ रोजीच्या बैठकीमध्ये घेण्यात असुन आता याबाबत एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सानुग्रह अनुदान लागू करण्याबाबत अत्यंत महत्वाचा शासन निर्णय महिला व बालविकास विभागाने निर्गमित केला आहे.

$ads={1}

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सानुग्रह अनुदान लागू - शासन निर्णय जारी

Anganwadi Emplyoees Gratuity GR

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन त्यांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास रुपये १० लक्ष व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास रुपये ५ लक्ष एवढे सानुग्रह अनुदान लागू करण्याचा निर्णय मा. मंत्रीमंडळाच्या दिनांक २३ जुलै, २०२४ रोजीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. त्यानुषंगाने यासंदर्भातील शासन निर्णय दिनांक 24 सप्टेंबर रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या संदर्भात दोन महत्वाचे अपडेट

गुड न्यूज! अंगणवाडी, आशा सेविका यांना प्रोत्साहन भत्ता

गुड न्यूज! कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्याचा मोठा निर्णय!

सदर निर्णय हा दिनांक १ एप्रिल, २०२४ पासून लागू असणार आहे. सानुग्रह अनुदानास पात्र ठरणा-या अंगणवाडी कर्मचा-यांची माहिती क्षेत्रीय यंत्रणांकडून प्राप्त करून घेऊन त्याप्रमाणे निधीची मागणी शासनास सादर करण्यात येणार आहे. 

सानुग्रह अनुदान लागू, शासन निर्णय येथे पाहा

लाडक्या बहीण योजनेचा 3 रा हप्ता; याच महिलांना मिळणार लाभ!

आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक यांच्या सानुग्रह अनुदान बाबत शासन निर्णय पाहा

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now