Anganwadi Centers Decision : राज्यातील स्वमालकीच्या ३६ हजार ९७८ अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा (सोलर सिस्टिम) संच (Solar Sets) देण्याचा निर्णय दिनांक 5 सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या संदर्भात नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पीय भाषणात यासंदर्भात घोषणा करण्यात आली होती.
सध्या ज्या अंगणवाडी केंद्रांना वीज सुविधा नाही अशा ३६ हजार ९७८ केंद्रांना १ किलो वॅट क्षमतेचे पारेषण विरहित (बॅटरीसह) सौर संच टप्प्याटप्प्याने देण्यात येतील. महाऊर्जामार्फत या संदर्भातील कार्यवाही होईल.
अंगणवाडी आणि मदतनीस यांच्यासंदर्भात लेटेस्ट अपडेट पाहा
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्मचाऱ्यांसाठी अपडेट पाहा
अंगणवाडी केंद्रातील बालकांना शिक्षणाकरिता साहित्य देण्यात येते. अशावेळी वीज सुविधा उपलब्ध असणे गरजेचे असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. यासाठी टप्प्याटप्प्याने येणाऱ्या ५६४ कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.
राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय!
लाडकी बहीण’ योजनेसाठी मुदतवाढ! ऑनलाईन अर्ज येथे करा डायरेक्ट लिंक
आधार कार्ड बँक खात्याला लिंक करण्यासाठी येथे क्लिक करा
बालसंगोपन योजनेचा फॉर्म व सविस्तर माहिती येथे पाहा
ANM/AWW/ASHA/AYUSH कर्मचाऱ्यांच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित