Cabinet Decisions : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 11 महत्वपूर्ण निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

👉 संक्षिप्त #मंत्रिमंडळनिर्णय खालीलप्रमाणे

CabinetDecisions

1) पुणे - छत्रपती संभाजीनगर सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करणार

2) अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देणार

3) शेवगाव तालुक्यातील सहकारी सूतगिरणीस अर्थसहाय्य

4) बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारले. विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान

5) अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देणार. ३६ हजारापेक्षा जास्त केंद्रे प्रकाशमान होणार

(राज्यातील 36 हजार 978 अंगणवाडी केंद्रांसाठी सरकारचा मोठा निर्णय!)

6) औद्योगिक कामगार न्यायालयातल्या न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते

7) थकीत देणी देणाऱ्या कुक्कुटपालन संस्थांना दंडनीय व्याजाची रक्कम माफ

8) धारूर तालुक्यातील सुकळी गावाचे विशेष भाग म्हणून पुनर्वसन करणार

9) काटोल, आर्वी, येथे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्यायालय

10) पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय

11) हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात '2' महत्वाचे अपडेट

मोठी बातमी! राज्यातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत बैठक संपन्न - बैठकीतील निर्णय येथे पाहा

राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय!

गुड न्यूज! अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नवरात्रीच्या काळात प्रोत्साहन रक्कम मिळणार

लाडकी बहीण’ योजनेसाठी मुदतवाढ! ऑनलाईन अर्ज येथे करा डायरेक्ट लिंक

आधार कार्ड बँक खात्याला लिंक करण्यासाठी येथे क्लिक करा

बालसंगोपन योजनेचा फॉर्म व सविस्तर माहिती येथे पाहा

#CabinetDecisions

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now