Shikshak Bharti : राज्यातील शिक्षक भरती संदर्भात महत्वाची अपडेट, नागपूर येथे सुरु असलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शिक्षक भरती बाबत माननीय सदस्य ॲड. आशिष शेलार, नाना पटोले, ॲड. यशोमती ठाकूर, योगेश सागर आणि बाळासाहेब थोरात यांनी प्रश्न उपस्थित केला होता, यावेळी सरकारकडून शालेय शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर यांनी पुढीलप्रमाणे माहिती दिली आहे.
$ads={1}
राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हानिहाय बिंदूनामावली अंतिम करण्यात आली आहे. आता विद्यार्थांना पसंती क्रमांक देण्यास सांगितले जाईल. दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री श्री. केसरकर यांनी दिली.
राज्यातील या कामगारांच्या प्रश्नांबाबत हिवाळी अधिवेशनात सरकारकडून मोठा खुलासा
कर्मचाऱ्यांच्या संदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित
केंद्र सरकारकडून विशेष प्रश्नमंजुषा; सहभागी होऊन डिजिटल प्रमाणपत्र मिळवा
$ads={2}