Zilha Parishad Bharti 2024: जिल्हा परिषद गट क संवर्गातील महा भरती परीक्षा जाहीर झाली असून, जिल्हा परिषद अंतर्गत विविध संवर्गातील पदांसाठी ऑनलाईन संगणकीय परिक्षा IBPS कंपनीमार्फत दिनांक 10 जून ते दिनांक 21 जून 2024 या कालावधीत होणार आहे, जिल्हानिहाय महत्वाचे सूचना व अपडेट या लेखामध्ये संपूर्ण जिल्ह्याच्या अधिकृत लिंक दिलेल्या आहेत, तेथून तुम्ही ज्या जिल्ह्यात अर्ज केला आहे, त्या जिल्ह्याचे नवीन अपडेट पाहू शकता.
$ads={1}
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक अपडेट तुम्ही खाली दिलेल्या जिल्हासमोरील डायरेक्ट लिंकवर पाहू शकता.
जिल्हानिहाय वेळापत्रक येथे डाऊनलोड करा
छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) विभाग
- छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हा परिषद भरती - 432 - वेळापत्रक येथे चेक करा
- जालना जिल्हा परिषद भरती - 467 - वेळापत्रक येथे चेक करा
- परभणी जिल्हा परिषद भरती - 301 - वेळापत्रक येथे चेक करा
- हिंगोली जिल्हा परिषद भरती - 204 - वेळापत्रक येथे चेक करा
- नांदेड जिल्हा परिषद भरती - 628 - वेळापत्रक येथे चेक करा
- बीड जिल्हा परिषद भरती - 568 - वेळापत्रक येथे चेक करा
- लातूर जिल्हा परिषद भरती - 476 - वेळापत्रक येथे चेक करा
- धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा परिषद भरती - 453 - वेळापत्रक येथे चेक करा
नाशिक (खान्देश) विभाग
- नाशिक जिल्हा परिषद भरती - 1038 - वेळापत्रक येथे चेक करा
- अहमदनगर जिल्हा परिषद भरती - 937 - वेळापत्रक येथे चेक करा
- धुळे जिल्हा परिषद भरती - 352 - वेळापत्रक येथे चेक करा
- नंदुरबार जिल्हा परिषद भरती - 475 - वेळापत्रक येथे चेक करा
- जळगाव जिल्हा परिषद भरती - 626 - वेळापत्रक येथे चेक करा
पुणे (पश्चिम महाराष्ट्र) विभाग
- पुणे जिल्हा परिषद भरती - 1000 - वेळापत्रक येथे चेक करा
- सातारा जिल्हा परिषद भरती - 972 - वेळापत्रक येथे चेक करा
- कोल्हापूर जिल्हा परिषद भरती - 728 - वेळापत्रक येथे चेक करा
- सांगली जिल्हा परिषद भरती - 754 - वेळापत्रक येथे चेक करा
- सोलापूर जिल्हा परिषद भरती - 674 - वेळापत्रक येथे चेक करा
मुंबई (कोकण) विभाग
- पालघर जिल्हा परिषद भरती - 991 - वेळापत्रक येथे चेक करा
- ठाणे जिल्हा परिषद भरती - 255 - वेळापत्रक येथे चेक करा
- रायगड जिल्हा परिषद भरती - 840 - वेळापत्रक येथे चेक करा
- रत्नागिरी जिल्हा परिषद भरती - 715 - वेळापत्रक येथे चेक करा
- सिंधुदुर्ग जिल्हा परिषद भरती - 334 - वेळापत्रक येथे चेक करा
अमरावती (विदर्भ) विभाग
- अमरावती जिल्हा परिषद भरती - 653 - वेळापत्रक येथे चेक करा
- अकोला जिल्हा परिषद भरती - 284 - वेळापत्रक येथे चेक करा
- बुलढाणा जिल्हा परिषद भरती - 499 - वेळापत्रक येथे चेक करा
- यवतमाळ जिल्हा परिषद भरती - 875 - वेळापत्रक येथे चेक करा
- वाशिम जिल्हा परिषद भरती - 242 - वेळापत्रक येथे चेक करा
नागपूर (विदर्भ) विभाग
- नागपूर जिल्हा परिषद भरती - 557 - वेळापत्रक येथे चेक करा
- वर्धा जिल्हा परिषद भरती - 371 - वेळापत्रक येथे चेक करा
- चंद्रपूर जिल्हा परिषद भरती - 519 - वेळापत्रक येथे चेक करा
- गोंदिया जिल्हा परिषद भरती - 339 - वेळापत्रक येथे चेक करा
- भंडारा जिल्हा परिषद भरती - 320 - वेळापत्रक येथे चेक करा
- गडचिरोली जिल्हा परिषद भरती - 581 - वेळापत्रक येथे चेक करा
जिल्हानिहाय हॉल तिकीट येथे करा डाउनलोड डायरेक्ट लिंक
जिल्हानिहाय अर्ज केलेल्या उमेदवारांना जिल्हा परिषद भरती परीक्षेचे वेळापत्रक त्यांच्या मोबाईलवर पाठविण्यात आले आहे. उमेदवारांनी त्यांचे लॉगीन करून परीक्षेचे हॉल तिकीट व वेळपत्रक डाउनलोड करावे, डायरेक्ट लिंक खाली दिलेली आहे.