Reliance Foundation Scholarship 2023: रिलायन्स फाऊंडेशनकडून 5 हजार विद्यार्थ्यांना 2 लाखांची शिष्यवृत्ती! ऑनलाईन अर्ज येथे करा..

Reliance Foundation Scholarship 2023: रिलायन्स फाऊंडेशतर्फे 12 वी उत्तीर्ण होऊन पदवीचे शिक्षण घेण्याऱ्या 5 हजार विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची घोषणा केली आहे. या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 2 लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

$ads={1}

रिलायन्स फाऊंडेशनकडून 5 हजार विद्यार्थ्यांना 2 लाखांची शिष्यवृत्ती!

Reliance Foundation Scholarship 2023

Reliance Foundation कडून दरवर्षी ही  Scholarship दिली जाते. यावर्षी 2023 24 च्या शिष्यवृत्तीसाठी गरजू व पात्र विद्यार्थी अर्ज करू शकतात, विशेष म्हणजे या तब्बल 5000 विद्यार्थ्यांना 200000 लाख रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. गुणवत्ता असूनही केवळ आर्थिक अडचणींमुळे चांगले गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्यात विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये, यासाठी गरजूंना ही शिष्यवृत्ती दिली जाते.

महत्वाची अपडेट! राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेसाठी NSP पोर्टल सुरु

यासाठी विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाच्या निवड चाचणीत मिळालेले गुण, इयत्ता बारावीमध्ये मिळालेले गुण, त्यांचे कौटुंबिक उत्पन्न आणि अन्य पात्रता निकषांचा विचार केला जातो. शिष्यवृत्तीसाठी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे पहा.

Reliance Foundation Scholarship 2023

$ads={2}

कर्मचारी अपडेट्स कंत्राटी कर्मचारी लेटेस्ट न्यूज - सरकारी कर्मचारी

दरम्यान या शिष्यवृत्तीबद्दल अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी www.scholarships.reliancefoundation.org/ संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

रिलायन्स फाऊंडेशन शिष्यवृत्तीसाठी अर्ज येथे करा

महाज्योती टॅबची दुसरी यादी जाहीर, यादी येथे डाउनलोड करा

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now