Mahajyoti Tab Second List 2023 : महाज्योती या संस्थेद्वारे JEE/NEET/MHT-CET -2025 परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता मोफत टॅब आणि 6 GB इंटरनेट फ्री योजनेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता पात्र विद्यार्थ्यांची दुसरी यादी महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in संकेतस्थळावर दि. 5 ऑक्टोबर 2023 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.
महाज्योती टॅबची दुसरी यादी जाहीर!
JEE/NEET/MHT-CET -2025 परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता मोफत टॅब आणि 6 GB इंटरनेट फ्री योजनेसाठी एकुण 4913 विद्यार्थ्यांची पहिली यादी दि.10 ऑगस्ट 2023 रोजी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच उर्वरीत विद्यार्थ्यांपैकी कागदपत्रांची पुर्तता न केलेल्या विद्यार्थ्यांना पुर्तता करणेकरीता दि.26 सप्टेंबर 2023 रोजी पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती. त्यानुसार प्राप्त कागदपत्रांची पडताळणी केले असता एकूण 2248 विद्यार्थ्यांची दुसरी पात्र यादी महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in संकेतस्थळावर दि. 5 ऑक्टोबर 2023 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.
यादीचा तपशील खालीलप्रमाणे
महाज्योतीकडून मोफत टॅबसाठी 2248 विद्यार्थ्यांची दुसरी यादी येथे डाउनलोड करा
महाज्योती JEE/NEET/MHT-CET -2025 परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता मोफत टॅब आणि 6 GB इंटरनेट फ्री योजनेसाठी एकूण 2 हजार 248 विद्यार्थ्यांची दुसरी यादी संवर्गनिहाय खालील लिंक वर पहा
- OBC Category (General)
- OBC Category (Female)
- VJ Category (General)
- NT-B Category (General)
- NT-B Category (Female)
- NT-C Category (General)
- NT-C Category (Female)
- NT-D Category (General)
- NT-D Category (Female)
- SBC Category (General)
- Orphan
- PWD (दिव्यांग)
- परिपत्रक व याद्या
महाज्योती मोफत टॅब 4 हजार 913 विद्यार्थ्यांची पहिली यादी येथे पहा
टिप - विद्यार्थ्यांना काही शंका असल्यास महाज्योतीच्या mahajyotingp@gmail.com या ई-मेल वर दि.07/10/2023 रोजी सायंकाळी 05.00 पर्यंत कळवावे.
म्युचल फंड की फिक्सड डिपॉझिट? कुठे मिळतो जास्त परतावा? पहा
कर्मचारी अपडेट्स - कंत्राटी कर्मचारी - सरकारी कर्मचारी
कर्मचारी अपडेट्स - कंत्राटी कर्मचारी - सरकारी कर्मचारी
महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.
महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.