Contract Employees News: सरकारने कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार आता कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती सरकारी एजन्सीमार्फत करणार आहे. या निर्णयामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन मिळणार आहे. या निर्णयाचा 1 जानेवारी 2021 पूर्वी काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. काय आहे बातमी? सविस्तर वाचा..
$ads={1}
1 जानेवारी 2021 पूर्वी काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा!
राजस्थानच्या अशोक गेहलोत सरकारने कंत्राटी कर्मचाऱ्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार आता प्लेसमेंट एजन्सीमार्फत भरती करणार आहे. या निर्णयानंतर सरकारी विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्याची पद्धत संपुष्टात येणार आहे. आता राजस्थान सरकार स्वतःची एजन्सी तयार करणार आहे, या अंतर्गत सरकारी कंपनी म्हणून राजस्थान लॉजिस्टिक सर्व्हिस डिलिव्हरी कॉर्पोरेशन तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कायम होणार?सरकारी विभाग आणि बोर्डाच्या नियमांनुसार आता कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती सरकारी एजन्सीतूनच होणार आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन दिले जाणार आहे. सध्या खासगी संस्था कंत्राटी कामगारांच्या पगारात विविध कपात करतात. 1 जानेवारी 2021 पूर्वी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट नवीन कंपनीच्या विभागांमध्ये पाठवले जाईल. यामुळे त्यांना कोणत्याही कपातीशिवाय पूर्ण पैसे मिळतील. मंत्रिमंडळ बैठकीत शासकीय विभागात काम करणाऱ्या वर्क चार्ज कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार आहे. आतापर्यंत ज्या पदावर वर्क चार्ज कर्मचार्यांची भरती करण्यात आली होती. त्याच पदावरून ते निवृत्त होत होते. मंत्रिमंडळाने नियमांमध्ये बदल करण्यास मान्यता दिली आहे. त्यानंतर आता वर्क चार्ज कर्मचार्यांना प्रमोशन मिळू शकणार आहे.
$ads={2}
दिवाळीपूर्वी कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी भेट!मुख्यमंत्री श्री @ashokgehlot51 की अध्यक्षता में रविवार को मुख्यमंत्री निवास पर राज्य मंत्रिमंडल की बैठक आयोजित हुई। बैठक में संविदा कार्मिकों के हितों की रक्षा के लिए राजस्थान लॉजिस्टिकल सर्विस डिलिवरी कॉर्पोरेशन का गठन करने के महत्वपूर्ण निर्णय का अनुमोदन किया गया। pic.twitter.com/tKxBE0bpxw
— CMO Rajasthan (@RajCMO) October 2, 2023