मोठी अपडेट! जिल्हा परिषद भरती परीक्षा वेळापत्रक जाहीर, जिल्हानिहाय वेळापत्रक...

Zilla Parishad Bharti Exam Timetable 2023 : राज्यातील जिल्हा परिषद गट क संवर्गातील 19,460 जागांसाठी मेगा भरती यापूर्वीच प्रसिद्ध झाली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे, आता जिल्हा परिषद भरती परीक्षेचे वेळापत्रक (Timetable) जाहीर झाले होते, मात्र काही कारणास्तव सदरची परीक्षा पुढे ढकल्ण्यात आली आहे, सविस्तर वाचा...

जिल्हा परिषद भरती परीक्षा वेळापत्रक जाहीर

Zilla Parishad Bharti Exam Timetable 2023

जिल्हा परिषद भरती परीक्षा ही वेगवेगळ्या Shift मध्ये होणार असून, अहमदनगर जिल्हा परिषदेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार जिल्हा परिषद भरती परीक्षेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे जाहीर केले होते,

$ads={1}

पदाचे नाव - परीक्षा दिनांक

  1. कनिष्ठ लेखाधिकारी - 3 ऑक्टोबर
  2. कनिष्ठ अभियंता - 3 ऑक्टोबर
  3. पशुसंवर्धन पर्यवेक्षक - 5 ऑक्टोबर
  4. वरिष्ठ सहायक - 7 ऑक्टोबर
  5. विस्तार अधिकारी सांख्यिकी - 8 ऑक्टोबर
  6. विस्तार अधिकारी कृषी - 10 ऑक्टोबर
  7. लघुलेखक - 11 ऑक्टोबर
  8. कनिष्ठ सहायक लेखा - 11 ऑक्टोबर
मात्र आता या कालावधीतील ऑनलाईन परिक्षा काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेली आहे. नवीन वेळापत्रक लवकरच प्रसिध्द करण्यात येईल. असे जाहीर करण्यात आले आहे.

नवीन वेळापत्रक जिल्हानिहाय येथे पहा

Zilla Parishad Bharti exam Timetable

जिल्हा परिषद भरती 2023 एकूण 8 पदांसाठी लेखी परीक्षा 3 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर 2023 या कालावधीत होणार होती. मात्र आता परीक्षा पुढे ढकल्ण्यात आली आहे.

जिल्हा परिषद भरती परीक्षा दुसरा टप्पा वेळापत्रक

जिल्हा परिषद भरती परीक्षा दुसरा टप्पा वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आले नसून, दुसऱ्या टप्प्यात खालीलप्रमाणे पदांसाठी ऑनलाईन परीक्षा आयोजित केली जाणार आहे.

Zilla Parishad Bharti exam Timetable

जिल्हा परिषद भरती परीक्षा वेळापत्रक जिल्हानिहाय येथे चेक करा

छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) विभाग 

  1. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हा परिषद भरती - 432 - वेळापत्रक येथे चेक करा
  2. जालना जिल्हा परिषद भरती  - 467 - वेळापत्रक येथे चेक करा
  3. परभणी जिल्हा परिषद भरती - 301 - वेळापत्रक येथे चेक करा
  4. हिंगोली जिल्हा परिषद भरती - 204 - वेळापत्रक येथे चेक करा
  5. नांदेड जिल्हा परिषद भरती - 628 - वेळापत्रक येथे चेक करा
  6. बीड जिल्हा परिषद भरती - 568 - वेळापत्रक येथे चेक करा
  7. लातूर जिल्हा परिषद भरती  - 476 - वेळापत्रक येथे चेक करा
  8. धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा परिषद भरती - 453 - वेळापत्रक येथे चेक करा

नाशिक (खान्देश) विभाग

  1. नाशिक जिल्हा परिषद भरती - 1038 - वेळापत्रक येथे चेक करा
  2. अहमदनगर जिल्हा परिषद भरती - 937 - वेळापत्रक येथे चेक करा
  3. धुळे जिल्हा परिषद भरती - 352 - वेळापत्रक येथे चेक करा
  4. नंदुरबार जिल्हा परिषद भरती - 475 - वेळापत्रक येथे चेक करा
  5. जळगाव जिल्हा परिषद भरती - 626 - वेळापत्रक येथे चेक करा

पुणे (पश्चिम महाराष्ट्र) विभाग

  1. पुणे जिल्हा परिषद भरती - 1000 - वेळापत्रक येथे चेक करा
  2. सातारा जिल्हा परिषद भरती - 972 - वेळापत्रक येथे चेक करा
  3. कोल्हापूर जिल्हा परिषद भरती - 728 - वेळापत्रक येथे चेक करा
  4. सांगली जिल्हा परिषद भरती - 754 - वेळापत्रक येथे चेक करा
  5. सोलापूर जिल्हा परिषद भरती - 674 - वेळापत्रक येथे चेक करा

मुंबई (कोकण) विभाग

  1. पालघर जिल्हा परिषद भरती - 991 - वेळापत्रक येथे चेक करा
  2. ठाणे जिल्हा परिषद भरती - 255 - वेळापत्रक येथे चेक करा
  3. रायगड जिल्हा परिषद भरती - 840 - वेळापत्रक येथे चेक करा
  4. रत्‍नागिरी जिल्हा परिषद भरती - 715 - वेळापत्रक येथे चेक करा
  5. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद भरती - 334 - वेळापत्रक येथे चेक करा
$ads={2}

अमरावती (विदर्भ) विभाग

  1. अमरावती जिल्हा परिषद भरती - 653 - वेळापत्रक येथे चेक करा
  2. अकोला जिल्हा परिषद भरती - 284 - वेळापत्रक येथे चेक करा
  3. बुलढाणा जिल्हा परिषद भरती - 499 - वेळापत्रक येथे चेक करा
  4. यवतमाळ जिल्हा परिषद भरती - 875 - वेळापत्रक येथे चेक करा
  5. वाशिम जिल्हा परिषद भरती - 242 - वेळापत्रक येथे चेक करा

नागपूर (विदर्भ) विभाग

  1. नागपूर जिल्हा परिषद भरती - 557 - वेळापत्रक येथे चेक करा
  2. वर्धा जिल्हा परिषद भरती - 371 - वेळापत्रक येथे चेक करा
  3. चंद्रपूर जिल्हा परिषद भरती - 519 - वेळापत्रक येथे चेक करा
  4. गोंदिया जिल्हा परिषद भरती - 339 - वेळापत्रक येथे चेक करा
  5. भंडारा जिल्हा परिषद भरती - 320 - वेळापत्रक येथे चेक करा
  6. गडचिरोली जिल्हा परिषद भरती - 581 - वेळापत्रक येथे चेक करा

आरोग्य विभाग भरती महत्वाची जाहीर सूचना
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now